कृषी विकास

426079058_915943257198282_2460673335096717386_n
मोहोळ तालुका कृषी क्षेत्र समृद्ध होण्यासाठी आमदार यशवंत माने यांचे योगदान

शेती हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, शेतकरी हे आपले प्राथमिक अन्नदाता आहेत. पाणीच्या समस्या ग्रामीण क्षेत्रांत कृषी उत्पादनात वाढ अडचणी तयार करते.

मोहोळ.. तालुक्याचे भाग्यविधाते यशवंत माने यांनी आपल्या कार्यकालामध्ये शेतकऱ्यांसाठी बी-बियाणे,खत पुरवठा, मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी शेतीविषयक अवजारे,औषध फवारणी यंत्र,पिक विमा योजना, पिक कर्ज, शेतकऱ्यांना कृषी विषयक प्रशिक्षण असे अनेक उपक्रम प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यासाठी वैयक्तिक लक्ष दिले. त्यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे प्रश्न देखील सोडवले आहेत.