एक युवा नेता आणि एक तरुण सामाजिक उद्योजक असल्याने, महिला विकास हे राज्यभरातील महिला सक्षमीकरणासाठी एक आदर्श उदाहरण बनले आहे.
एक युवा नेता आणि एक तरुण सामाजिक उद्योजक असल्याने, महिला विकास हे राज्यभरातील महिला सक्षमीकरणासाठी एक आदर्श उदाहरण बनले आहे.
मोहोळ: देशपातळीवर महिलांना विविध क्षेत्रात ५०% आरक्षण दिले असून त्यांना सक्षमीकरणासाठी उद्बोधन, जनजागृती, विविध योजना राबविणे आवश्यक आहे. याची जाण असलेले मोहोळ तालुक्याचे जनसामान्यांच्या मनावर राज्य करणारे जाणकार मान.आमदार यशवंत माने साहेब यांनी तालुक्यातील महिला सक्षम व्हावे यासाठी नव्या महिला उद्योजक, महिला बचत गट, उच्च पदावर कार्यरत महिला अधिकारी यांचे मार्गदर्शन, विविध शासकीय योजना यासारखे अनेक महिला सक्षमीकरणाचे उपक्रम प्रभावीपणे सुरू केले.