पाण्याचे प्रश्न

426149824_915943267198281_5652781576508967608_n
341857284_1615718085594671_7087565079662960767_n
माननीय आमदार यशवंत माने यांच्या नेतृत्वाखाली मोहोळ तालुका कृषी जलसंपन्न

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रांत जलाची कमतरता व कुशलता अत्यंत गंभीर असते. ग्रामीण क्षेत्रांमध्ये पाणीची कमतरता व सामाजिक आर्थिक मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत.

मोहोळ: मान.आमदार यशवंत माने यांनी मोहोळ तालुक्यातील अगदी शेवटच्या गावातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत जो पर्यंत उजनी कालव्याद्वारे पाणी पोहचत नाही,  तो पर्यंत लढा दिला.  ३८ वर्षाच्या प्रदिर्घ प्रतिक्षा नंतर मोहोळ तालुक्याला उजनी जलाशयातून कालव्याद्वारे पाणी पोहोचले.  तालुक्यातील शेतकरी भरपूर कृषी उत्पादन करावे.  तालुक्याच्या विकास कामात हातभार लावावा. यासाठी मान.आमदार साहेबांचा योगदान खूप मोठा आहे.